खूपच चांगली Laundry service! कपडे व्यवस्थित स्वच्छ करून आणि छान finishing देऊन मिळाले. Service वेळेवर मिळाली आणि staff चा व्यवहारही छान आहे. Quality आणि service दोन्ही आवडले. नक्कीच पुन्हा service घेईन. 👍😊
माझा इथे लाँड्रीचा पहिलाच अनुभव होता आणि खरंच खूप चांगला वाटला. कपडे व्यवस्थित स्वच्छ करून आणि छान इस्त्री करून दिले. वेळेत कपडे मिळाले आणि सर्व्हिसही मस्त होती. एकूणच अनुभव चांगला आला, त्यामुळे पुढेही नक्की इथूनच लाँड्री करणार. ⭐⭐⭐⭐⭐